Sign In

If you are already registered to online scolarship registration system then click on following button.

Welcome to
Online Application System - of Scholarship for Pune University Students

सदर शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयाकडून शैक्षणिक प्रवेश विभागाकडे
हस्तपोच देण्याची मुदत 30 डिसेंबर 2013 अशी होती. ही मुदत वाढवण्यात आलेली असून विद्यार्थ्यानी महाविद्यालयाकडे अर्ज सादर करण्याची मुदत
दि.10 जानेवारी 2014
असून महाविद्यालयाने शैक्षणिक प्रवेश विभागाकडे अर्ज सादर करण्याची मुदत दि.15 जानेवारी 2014 अशी वाढविण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.